राजीनामा देण्याच नाटक करणारे सुपारी बहाद्दर शिंदे गटाचा गंभीर आरोप.

0
484

श्रीरामपूर : शिर्डीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचं समोर आलं होतं.. मात्र राजीनामे देणारांची अगोदरच त्यांची हकालपट्टी करण्यात आली असून पक्षाच्या विरोधात बोलण्याची सुपारी घेऊन गरळ ओकण्याचं काम केलं जात असल्याचं गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाने केलंय… एवढेच नाही तर खासदार लोखंडेंच्या बदनामीचं कट कारस्थान रचल्या गेलंय… विरोधात बोलणारे हे सुपारी बहाद्दर असून त्यांच्या मागील बोलावते धनी कोण असा सवाल शिंदे गटाच्या पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेतुन केलाय.

100% LikesVS
0% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here