Warning: call_user_func_array() expects parameter 1 to be a valid callback, class '' not found in /home/jayesh/public_html/wp-includes/class-wp-hook.php on line 324
लातूर | चौफेर कानोसा
Home लातूर

लातूर

अखिल भारतीय सोमवंशी आर्य क्षञिय समाजाच्या राज्य संघटन समितीच्या सचिवपदी प्रशांत रघुनाथराव साळुंके यांची...

अखिल भारतीय सोमवंशी आर्य क्षञिय समाजाच्या राज्य संघटन समितीच्या सचिवपदी प्रशांत रघुनाथराव साळुंके यांची निवड… निलंगा-अखिल भारतीय सोमवंशी आर्य क्षञिय समाजाच्या राज्य संघटन समिती सचिवपदी प्रशांत रघुनाथराव साळुंके यांची...

महाराष्ट्र फार्मसी महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन

निलंगा प्रतिनिधि:- महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे बी फार्मसी प्रथम वर्ष बी फार्मसी द्वितीय वर्ष डायरेक्ट सेकंड इयर तसेच एम फार्मसी प्रथम वर्षातील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर पार्टी...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निलंगा येथे मोटार सायकल रॅली करून अभिवादन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निलंगा येथे मोटार सायकल रॅली करून अभिवादननिलंगा /प्रतिनिधीहिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज निलंगा शिवसेनेच्या वतीने भव्य अशी मोटार सायकल रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज...

मराठी पत्रकार परिषद, मुंबईआदर्श तालुका पूरस्कार वितरण सोहळा,तालुका अध्यक्षांचा मेळावा५ मार्च रोजी चाकूरला होणार

मराठी पत्रकार परिषद, मुंबईआदर्श तालुका पूरस्कार वितरण सोहळा,तालुका अध्यक्षांचा मेळावा५ मार्च रोजी चाकूरला होणारपिंपरी - चिंचवड ते चाकूर "पत्रकार एकता रॅली" निघणार निलंगा :- मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात...

शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी हरिभाऊ सगरे यांची तर विधानसभा प्रमुख पदासाठी शिवाजी पांढरे यांची निवड

शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदी हरिभाऊ सगरे यांची तर विधानसभा प्रमुख पदासाठी शिवाजी पांढरे यांची निवड निलंगा /प्रतिनिधी:-शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेचे नेते विश्वनाथ नेरूरकर संपर्क नेते चंद्रकांत...

निलंगा येथे हजरत सय्यद शहा हैदरवली उल्लाह उर्फ दादापीर दर्गा 411 वा उर्स...

निलंगा:-हजरत सय्यद शहा हैदरवली उल्लाह उर्फ दादापीर दर्गा 411 वा उर्स निलंगा येथे संपन्न होणार आहे हिंदू मुस्लिम एक्येचे प्रतीक असलेले निलंगा येथील हजरत सय्यद शहा हैदरवली उल्लाह नबीरा काद्री उर्फ दादापीर...

शेतकऱ्यांची लढाई आता शेतकऱ्यांच्याच पोरांना लढावी लागेल – संभाजी ब्रिगेडचे अभिमन्यु पवार यांचे प्रतिपादन

शेतकऱ्यांची लढाई आता शेतकऱ्यांच्याच पोरांना लढावी लागेल - संभाजी ब्रिगेडचे अभिमन्यु पवार यांचे प्रतिपादन चिरेवाडी येथे काल संभाजी ब्रिगेडच्या शाखेचे उदघाटन अभिमन्यु पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत...

प्राध्यापक डॉक्टर तरंगे यांच्या श्री कोचिंग क्लासेस येथे विद्यार्थी व पालकांना डॉक्टर विठ्ठल ...

प्राध्यापक डॉक्टर तरंगे यांच्या श्री कोचिंग क्लासेस येथे विद्यार्थी व पालकांना डॉक्टर विठ्ठल लहाने यांचे मार्गदर्शन तसेच अकरावी बारावी NEET JEE, सातवी ते दहावी फाउंडेशन बॅचेस चा एक्सपर्ट व भारतातील नामांकित फॅकल्टी...

शेतकऱ्यांची वीज सुरळीत करा अन्यथा एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही….जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने ...

शेतकऱ्यांची वीज सुरळीत करा अन्यथा एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही….जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने शेतकऱ्यांना लाईट व पिक विमा मिळण्यासाठी निलंगा शिवसेनेचा चक्काजाम

युवक काँग्रेस तर्फे निलंगा नगर पालिकेस निवेदनासह टावेल, टोपी, श्रीफळ व 11रुपये आहेर

युवक काँग्रेस तर्फे नगर पालिकेस निवेदनासह टावेल, टोपी, श्रीफळ व 11रुपये आहेर निलंगा (प्रतिनिधी):- निलंगा शहरातील वारंवार विस्कळीत होत असलेल्या पाणीपुरवठेवर संताप व्यक्त करत निलंगा युवक काँग्रेस तर्फे गांधींगिरी...
- Advertisement -

LATEST NEWS

MUST READ

error: Content is protected !!