अमृतमहोत्सव व रक्षाबंधन सणा निमित्त चिमूकल्यांना गणवेश वाटप.

0
959

श्रीरामपूर : देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सप्ताह निमित्त, विविध कार्यक्रम घेतली जात असतांना. शहरातील प्रभाग क्रमांक १७ पूर्णवाद नगर येथे, अमृतमहोत्सव व रक्षाबंधन सणाचे अवचित्त साधत. अनोखा उपक्रम राबविण्यात आला. ज्यात प्रभागात जनसेवक म्हणून काम करीत असलेला, रुपाली सागर भागवत यांनी, पालिकेच्या ११२ क्रमांकाच्या अंगणवाडीतील चिमुकल्यांना. शालेय गणवेश, शूज तसेच खाऊ वाटप करून, या दोन्ही उत्सवाचा आनंद चिमुकल्यां सोबत साजरा केलाय.

सदरच्या कार्यक्रमास माजी नगरसेवक रवी पाटील, अ‍ॅड. सुभाष जंगले,पत्रकार सुरेश कंगुणे, रणजित पाटील,वैभव रासाणे,संदीप महांकाळे, अरुण बोर्डे, सलीम शेख,विवेक तांबे,निस्सु बेडेकर,प्रसाद धनगे,शाळेच्या शिक्षिका लता गायकवाड, शुभम चंडोले,सुनील सोनवणे,अमीन पिंजारी आदींसह प्रभागातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

100% LikesVS
0% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here