राष्ट्रीय दुखवट्यामुळे आर.टी.ओ विभागातील लायसन्स मुलाखती रद्द.

0
495

श्रीरामपूर : गाण साम्रागनी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने. राज्या सह देश भरात २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याने, सोमवार व मंगळवार दिनांक ७ आणि ८ फेब्रुवारी २०२२ रोजी श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन ( आर.टी.ओ. ) विभागातील कामकाज देखील,२ दिवसांकरिता रद्द करण्यात आले असून.

या दरम्यान श्रीरामपूर आर.टी.ओ विभागातील, लायसन्स सेक्शन मधील अपॉइंटमेंट रद्द केल्या असून. या संदर्भातील पुढील माहिती ,संबंधित उमेदवारांना एस एम एस द्वारे कळविण्यात येणार असल्याची माहिती, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव व सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांनी दिली असून. या २ दिवसांच्या दुखवटयाच्या काळात नागरिकांनी आर.टी.ओ. प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन देखील केले आहे.

57% LikesVS
43% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here