ट्रक दुचाकीच्या भिषण आपघातात २० वर्षीय युवक गंभीर जखमी.

0
685

श्रीरामपूर : शहरातील वार्ड नंबर ७ थत्ते मैदान परिसरात, आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास, थत्ते मैदान ते बेलापूर रोडच्या दिशेने जात असलेल्या, एम एच २० ए टी ६८०३ क्रमांकाच्या इंधन वाहक ट्रक व एम एच १७ सी एन २९०७ क्रमांकाच्या होरो एच एफ डीलक्स यांचा अपघात झाला.

सदर अपघातात पपई विकण्यासाठी आलेला आकाश किसन बिरदवडे वय वर्ष २० राहणार गायकवाड वस्ती,बोंबले नगर परिसर या युवकाच्या पायाला गंभीर इजा झाल्याने, त्यास स्थानिक नागरिकांनी तात्काळ चव्हाण ऑक्सिडेंट हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. सदर आपघाता संदर्भात रात्री उशिरा पर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलीय.

83% LikesVS
17% Dislikes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here